बऱ्याच नोंदींमध्ये दिसते: “गटकार्य केले = ज्ञानरचनावादी पद्धत.” हे नेहमी खरे नसते. गटात एक मूल काम करते, बाकीचे सही करतात — तर ते रचनावाद नाही.
चर्चा प्रश्न:
- गटकार्य यशस्वी कधी वाटले? का?
- फसले तेव्हा काय चुकले?
- प्रत्येक मुलाचा विचार कसा दिसवता?
- मोठ्या वर्गात गटांचे आदर्श आकार?
कृपया सिद्धांत नको — तुमच्या शाळेतील प्रसंग लिहा.
माझ्या अनुभवाने — गट ३–४, भूमिका स्पष्ट (मोजणारा…
हो, आणि प्रत्येक गटाकडून वेगळे उत्तर अपेक्षित कर…
मराठीत गटचर्चा यशस्वी — पण वेळ संपली की लेखन राह…
निरीक्षणात मी विचारतो: ‘गटाने काय शिकले?’ नव्हे,…
आदर्श आकार माझ्यासाठी ३ किंवा ४. पाचपेक्षा जास्त…
सारांश: गट ≠ रचनावाद. भूमिका, वैयक्तिक जबाबदारी,…